×    Home    About Motion WiFi    Contact Us


Marathi News


अनैतिक संबंधातून हत्या, मराठी चित्रपट निर्मात्याला अटक

प्रेयसीच्या नवऱ्याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी सोमवारी नाहुशकुमार कोली (३७) याला अटक केली. नाहुशकुमार कोली चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात असल्याचे मुंबई मिररने म्हटले आहे.

Read More
Tue, 22 May 2018 05:50:10 +0000

बेइमानी म्हणजे काय हो साहेब? – उद्धव ठाकरे

भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्याच मुद्यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर कडाडून टीका करण्यात आली आहे.

Read More
Tue, 22 May 2018 02:22:05 +0000

पुन्हा राडारोडय़ाचा प्रश्न!

पुन्हा एकदा राडारोडा टाकण्याचा प्रश्न उग्र होऊ नये यासाठी विकासकांकडूनही नव्या जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read More
Mon, 21 May 2018 22:46:07 +0000

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा देखावा!

 मुंबईमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळात तब्बल १४ हजार २२६ अनधिकृत बांधकामांना पालिकोने नोटीस दिली होती.

Read More
Mon, 21 May 2018 22:43:52 +0000

भिकाऱ्यांच्या टोळय़ांविरोधात जनजागृती मोहीम

महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते.

Read More
Mon, 21 May 2018 22:40:36 +0000

भूमिगत मेट्रो पावसाळ्यासाठी सज्ज

सध्या शहरात सर्व प्रमुख रस्त्यांवर मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत.

Read More
Mon, 21 May 2018 22:39:57 +0000

मनुष्यवस्तीतील बिबटय़ाच्या भ्रमंतीचा अभ्यास

गेल्या वर्षभरात राष्ट्रीय उद्यानापासून दूर असलेल्या लोकवस्तींमध्ये बिबटय़ा शिरल्याच्या अनेक घटना घडल्या.

Read More
Mon, 21 May 2018 22:38:32 +0000

शहरबात : ‘स्वच्छ सर्वेक्षणा’तील लोकसहभागाचे काय?

दुसरी घटना म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईला सर्वात स्वच्छ राजधानीचा मान मिळाला.

Read More
Mon, 21 May 2018 22:37:05 +0000

पोलीस शिपाई ललिता साळवे यांना लिंगबदलाची परवानगी

बीड येथील महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना राज्य पोलीस मुख्यालयाने लिंगबदलासाठी परवानगी दिली.

Read More
Mon, 21 May 2018 22:22:38 +0000

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ; पर्यावरण मसुद्याअभावी नागरिकांमध्ये संभ्रम

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ‘जायका’ या जपानी कंपनीकडून राबवण्यात येत आहे.

Read More
Mon, 21 May 2018 22:14:44 +0000

चुकीच्या सिग्नलमुळे लोकल भरकटली

काही अंतर कापल्यानंतर ही चूक मोटरमन, गार्ड यांच्या लक्षात आली. तर प्रवासीही अचंबित झाले.

Read More
Mon, 21 May 2018 22:04:15 +0000

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमध्येही प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न

राज्यातील तंत्रशिक्षणाचा कल सध्या अभियांत्रिकीकडून औषधनिर्माणशास्त्राकडे वळला आहे

Read More
Mon, 21 May 2018 21:56:24 +0000
Advertisement
...